Wednesday, July 29, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

Rahata : राहाता बाजार समितीतीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला सर्वाधिक 205 रुपये किलो भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 9620 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 205 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सीताफळाची 10 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला 25 ते 35 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव प्रति किलोला मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय : कोयना धरणाच्या जलाशयाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai सातारा जिल्ह्यातील कोयना धरण जलाशयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय...