Wednesday, October 7, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 150 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 12094 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 150 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाला सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. हरभरा (Gram) 5500 ते 5600 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 5550 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 89 कॅरेट आवक झाली. सीताफळला 50 ते 77 रुपये तर सरासरी 65 रुपये प्रति किलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

रेपो

गृहकर्जदारांच्या खिशावर वाढणार भार! RBI ने रेपो रेट वाढवला, जाणून घ्या...

0
मुंबई | Mumbaiसणासुदीच्या काळात गृहकर्जदारांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तब्बल साडेतीन वर्षांहून अधिक काळानंतर रेपो रेटमध्ये वाढ केली...