Wednesday, September 30, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 205 रुपये किलो चा भाव मिळाला. डाळिंबाच्या 12101 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 131 ते 205 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

ड्रॅगनची 186 कॅरेट आवक झाली. ड्रॅगनला (Dragon Fruit) 15 ते 70 रुपये, तर सरासरी 40 रुपये भाव प्रति किलोला मिळाला. गव्हाची 13 क्विंटलची आवक झाली. किमान 2600 ते जास्तीत 2700 रुपये तर सरासरी 2650 रुपये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : टंचाई काळात मुख्यालय सोडू नका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा पावसाच्या मोठ्या तुटीमुळे नगर जिल्ह्यात पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहण्याचे चिन्ह आहेत. यामुळे टंचाई काळात अधिकार्‍यांनी मुख्यालय सोडू नये, येत्या...