राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 300 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 5939 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 191 ते 300 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 रुपये ते 190 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
डाळिंब नंबर (Pomegranate) 3 ला 51 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर (Pomegranate) 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2721 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




