Wednesday, September 23, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 181 ते 305 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 रुपये ते 180 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

पेरूच्या 21 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) प्रतिकिलोला किमान 50 रुपये, जास्तीत जास्त 90 रुपये तर सरासरी 70 रुपये भाव मिळाला. संत्रीची 7 कॅरेटची आवक झाली. संत्रीला किमान 8 रुपये, जास्तीत जास्त 28 रुपये तर सरासरी 18 रुपये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा; पर्वणीला १९०...

0
नाशिक | Nashik सिंहस्थ महाकुंभमेळ्यात (Simhastha Kumbhmela) नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उपचाराची सुविधा केवळ रुग्णालयांपुरती मर्यादित न ठेवता भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणीच...