Wednesday, June 10, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला प्रतीकिलोला सर्वाधिक 150 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 97 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 111 ते 150 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81 ते 110 रुपये प्रति किलो भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 80 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला. गव्हाची 18 क्विंटल ची आवक झाली.

- Advertisement -

गव्हाला किमान 2060 रुपये, जास्तीत जास्त 2300 रुपये तर सरासरी 2280 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6901 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे...