Sunday, June 14, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला जास्तीत जास्त 505 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची (Pomegranate) 4788 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 311 ते 505 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 206 रुपये ते 310 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 96 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 20 ते 95 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सीताफळाच्या (Sitaphal) 25 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 15 रुपये, जास्तीत जास्त 75 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...