Wednesday, December 4, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 225 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. सोमवारी बाजार समितीत डाळिंबाची 2041 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 101 ते 225 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 61 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 43 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) 5 ते 19 रुपये तर सरासरी 16 रुपये भाव प्रतीकिलोला मिळाला. सीताफळाच्या 117 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 5 रुपये, जास्तीत जास्त 60 रुपये तर सरासरी 40 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

सोयाबीन (Soybeans) 52 क्विंटलची आवक झाली. 4000 ते 4405 रुपये, तर सरासरी 4320 रुपये भाव मिळाला. मका 96 क्विंटल ची आवक झाली. मकाला 1550 रुपये ते 2168 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 1900 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या