Friday, August 21, 2026
HomeनगरSoybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव?

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 5450 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या (Soybean) 3 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला सरासरी 5450 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. गव्हाची 1 क्विंटलची आवक झाली.

- Advertisement -

गव्हाला सरासरी 2650 रुपये भाव प्रति क्विंटल मिळाला. बाजरीची (Millet) 1 क्विंटलची आवक झाली. बाजरीला सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...