Friday, August 21, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील गहु व सोयाबीनचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील गहु व सोयाबीनचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी गव्हाला (Wheat) जास्तीत जास्त 3351 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत सोयाबीनच्या (Soybeans) 13 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 3751 रुपये, जास्तीत जास्त 4135 रुपये तर सरासरी 4000 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2245 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

तुरीला (Tur) सरासरी 6000 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) 3177 रुपये, जास्तीत जास्त 3351 रुपये तर सरासरी 3275 रुपये. बाजरीला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 4516 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...