Wednesday, October 7, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मंगळवारी कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 4684 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 4500 ते 5800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2900 ते 4450 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1300 ते 2850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 4100 रुपये. जोड कांदा (Onion) 700 ते 2000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 9045 क्रेटस्ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 ते 300 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 ते 190 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 110 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

रेपो

गृहकर्जदारांच्या खिशावर वाढणार भार! RBI ने रेपो रेट वाढवला, जाणून घ्या...

0
मुंबई | Mumbaiसणासुदीच्या काळात गृहकर्जदारांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तब्बल साडेतीन वर्षांहून अधिक काळानंतर रेपो रेटमध्ये वाढ केली...