Tuesday, November 17, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला सर्वाधिक 5200 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्यांची (Onion) 1587 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 4000 रुपये ते 5200 रुपये. कांदा (Onion) नंबर 2 ला 2500 रुपये ते 3950 रुपये. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2450 रुपये. गोल्टी कांद्याला 1500 रुपये 4000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 800 ते 1700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 1478 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 161 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

सिताफळाच्या 51 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला (Custard Apple) 10 ते 90 रुपये व सरासरी 70 रुपये किलोला भाव मिळाला. पेरूची 18 क्रेट्सची आवक झाली. पेरूला 5 ते 40 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला. संत्रीची (Orange) 13 क्रेटची आवक झाली. संत्रीला 8 ते 30 रुपये तर सरासरी 20 रुपये किलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

अंबड पोलिसांची टवाळखोर व मद्यपींवर कारवाई

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik परिसरात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, टवाळखोरी आणि मद्यपान करून उपद्रव करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) सायंकाळी...