Friday, October 16, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल सर्वाधिक 5500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समिती 3313 कांदा गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 4000 ते 5500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2500 ते 3950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1200 ते 2450 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 3800 रुपये. जोड कांदा 700 ते 1800 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 7305 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 161 ते 300 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 ते 160 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

देवेंद्र

It’s done bro, everything is exposed!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

0
मुंबई | Mumbaiदिल्लीसह देशात सध्या निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी देशभरात अनेक आंदोलने...