Monday, October 12, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय सर्वाधिक भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय सर्वाधिक भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल सर्वाधिक 4200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची बाजार समिती 2091 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 3100 ते 4200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2000 ते 3050 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1000 ते 1950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 2600 रुपये. जोड कांदा 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 4227 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 201 ते 355 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 200 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. संत्रीच्या (Orange) 21 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला (Orange) 5 ते 35 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सीताफळाची 36 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला 5 ते 67 रुपये तर सरासरी 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला गती –...

0
नाशिक | Nashik आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामे, गोदाघाट परिसरातील सुविधा, रामतीर्थ व कुशावर्त तीर्थ येथील कामे, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था...