Saturday, October 10, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

शुक्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची शुक्रवारी राहाता बाजार समिती 2423 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 3200 ते 4300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2100 ते 3150 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2050 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1400 ते 2800 रुपये. जोड कांदा (Onion) 500 ते 1200 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

शनिवारी सोयाबीनची (Soybean) 3 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला सरासरी 6600 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

पोलिसांना खबर्‍या देतो का? असे म्हणून एकाला कोयता, कुर्‍हाडीने मारहाण करुन...

0
नेवासा |वार्ताहर| Newasa तू पोलिसांना आमच्या खबर्‍या देतो का? असे म्हणून शनिवारी पहाटे झोपेत असलेल्या तरुणाला 10 जणांनी मारहाण करुन त्याच्यावर बंदुकीची गोळी झाडल्याची घटना...