नाशिक | प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
आज रात्र्री 8 वाजेपासून पाऊस सुमारे एक ते दीड तास सटाणा शहर व परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने लक्ष्मी पूजनाच्या आनंदावर विरजण पडले.
अचानक आलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये हवामानातील बदलामुळे दिवाळीचा माहोल वेगळाच अनुभवायला मिळाला.





