Monday, April 6, 2026
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंचा अयोध्या तूर्तास स्थगित; स्वत: ट्वीट करत म्हणाले,....

राज ठाकरेंचा अयोध्या तूर्तास स्थगित; स्वत: ट्वीट करत म्हणाले,….

मुंबई । Mumbai

मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) यांचा ५ जून रोजीचा अयोध्या (ayodhya) दौरा….

- Advertisement -

तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Raj thackeray tweet) पुण्यात २२ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत आपण दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...