Sunday, November 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्रसिद्ध कथक नृत्यांगना प्रेषिता पाठक यांचे निधन

प्रसिद्ध कथक नृत्यांगना प्रेषिता पाठक यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

प्रसिद्ध कथक नृत्यांगना प्रेषिता यतीन पंडित-पाठक (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने रविवारी (दि. २२) निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिकच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

प्रेषिता पाठक यांनी कथक नृत्याच्या क्षेत्रात आपल्या प्रतिभेची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. अल्पवयातच त्यांचे निधन झाल्याने कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्या दिवंगत कवी किशोर पाठक यांच्या कन्या होत.

सोमवार (दि. २३) सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान विरल अपार्टमेंट, सुचेता नगर, रसोई हॉटेलच्या मागे, नाशिक येथून निघणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात...