Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनगराध्यक्ष पदासाठी ६ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

नगराध्यक्ष पदासाठी ६ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला (सोमवार) सोडत काढली जाणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाईल.

या आरक्षण सोडतीच्या संदर्भात नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी शुक्रवारी राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. आरक्षण सोडतीसाठी पक्षाच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : १६० कोटींची ‘मास्तर’की! शालार्थ आयडी घोटाळ्यातील २९...

0
नाशिक | Nashik राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याला अटकपूर्व...