Thursday, July 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा

रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केला राजीनामा सुपूर्द

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

नाशिक मधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. अखेर या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेतली होती. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

तदनंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीस दाखल झाल्या होत्या. त्या नंतर या सर्व पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कडे सुपूर्द केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....