Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजछत्रपती संभाजीराजेंच्या संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता; चिन्हही मिळाले

छत्रपती संभाजीराजेंच्या संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता; चिन्हही मिळाले

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता त्यांच्या स्वराज संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता मिळाली. याबाबतची माहिती स्वत संभाजीराजेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’म्हणून मान्यता दिली आहे. तसेच निवडणूक लढवण्यासाठी त्यांना “सप्त किरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. याबाबतची माहिती संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

ताज्या बातम्या

येवला औद्योगिक वसाहतीत ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक

0
मुंबई । प्रतिनिधी Nashik नाशिक जिल्ह्यातील येवला औद्योगिक वसाहतीत ७६० कोटी रुपयांच्या गुंवतणुकीतून मक्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...