Monday, June 24, 2024
Homeनाशिकनाशिक महापालिकेच्या शहर अभियंतापदी संजय अग्रवाल यांची वर्णी

नाशिक महापालिकेच्या शहर अभियंतापदी संजय अग्रवाल यांची वर्णी

नाशिक । Nashik

- Advertisement -

शहर अभियंता पदाचा तात्पुरता पदभार पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक संजय अग्रवाल यांच्याकडे देण्यात आला आहे.

उद्या ३१ मे रोजी शहर अभियंता शिवकुमार वंजारी सेवानिवृत्त होत असल्याने महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर शहर अभियंता नेमणूक नियमित करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या