मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत ही माहिती समोर आली आहे. एक्स या प्रसार माध्यमांवर त्यांनी माहिती दिली आहे
- Advertisement -
४ नोव्हेंबर रोजी दुपारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे
We are admitting Baba to Breach Candy Hospital for further tests. Thank you all for your concern and good wishes. 🙏— Supriya Sule (@supriya_sule) November 4, 2026




