Sunday, May 5, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना करोनाची लागन; केले महत्त्वाचे आवाहन

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना करोनाची लागन; केले महत्त्वाचे आवाहन

कोपरगाव | Kopergoan

साईबाबा संस्थानचे (Saibaba Sansthan) अध्यक्ष व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे (Kopargaon Assembly constituency MLA Ashutosh Kale) यांना करोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट (Tweet) करत याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी म्हंटले आहे की, ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.’

दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी नुकताच साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या