Sunday, July 5, 2026
Homeनाशिक‘शिरोडे ह्युंदाई’तर्फे पर्यावरण दिन साजरा

‘शिरोडे ह्युंदाई’तर्फे पर्यावरण दिन साजरा

नाशिक | जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिरोडे ह्युंदाईतर्फे मोफत कार तपासणी तसेच तुळसी वृक्षांचे वाटप करण्यात आले.
ग्राहकांना वाहनांचे ड्रायवॉश करुन पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.

यावेळी आलेल्या सर्व ग्राहकांच्या कारचे सॅनिटायझेशन करुन त्यांना करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी करावयाचे उपाय, काळजी याबद्दल जागृती करण्यात आली.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...