Tuesday, September 29, 2026
Homeनगरबाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर बाजार समितीत (Shrirampur Market Committee) लुज कांद्याची (Onion) आवक 103 वाहनांद्वारे झाली असून लूज कांद्याला 1805 रुपये इतका भाव मिळाला आहे. या आठड्यात कांद्याची (Onion) आवक कमी झाली आहे.

- Advertisement -

या बाजार समितीत कांदा न. एक – 1200 ते 1600, कांदा न. दोन 900 ते 1200, कांदा न. तीन 500 ते 900 गोल्टी कांदा 1200 ते 1400 रुपये इतका भाव मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर नवले, सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

ताज्या बातम्या