Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik News : रेल्वेमार्गावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Nashik News : रेल्वेमार्गावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

मध्य रेल्वेच्या पानेवाडी शिवारात असलेल्या रेल्वेलाईनवर 30 ते 35 वयोगट असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेलाईनच्या दुरुस्तीसाठी ट्रॅकमन हिरामण सोनवणे जात असताना रेल्वे रूळालगत तरुण मृतावस्थेत आढळून आला.

- Advertisement -

धावत्या रेल्वेतून पडल्याने सदर तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला तरी त्याची ओळख पटू शकलेली नाही. यासंदर्भात मनमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवा. धुमाळ अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

रायगडच्या दिवेआगर समुद्रात आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

0
पुणे |प्रतिनिधी| Pune रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या आळंदी येथील खाजगी क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी...