Monday, September 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलोखंडी गेट अंगावर पडून बालकाचा मृत्यू

लोखंडी गेट अंगावर पडून बालकाचा मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या सहावर्षीय बालकाच्या अंगावर कंपाऊंडचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने तो गंभीररित्या जखमी होवून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील सातमाने येथे घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

स्वरांग स्वप्निल जाधव हे त्या मृत बालकाचे नाव आहे. स्वरांग हा सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर असलेल्या अंगणात खेळत असतांना कंपाऊंडलगत असलेले लोखंडी गेट अकस्मात कंपाऊंडचे लोखंडी गेट तुटून त्याच्या अंगावर पडल्याने डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत होवून तो मृत झाला.

वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; मंदिरावर झेंडा लावताना...

0
सातपूर | Satpur गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सातपूर परिसरातील (Satpur Area) जेपी नगर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमान मंदिरावर (Hanuman Mandir) भगवा झेंडा...