Thursday, September 24, 2026
Homeनाशिकमासेमारीसाठी गेलेला व्यक्ती बेपत्ता; शोधमोहीम सुरु

मासेमारीसाठी गेलेला व्यक्ती बेपत्ता; शोधमोहीम सुरु

ओझे l वार्ताहर Oze

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेला इसम घरी न परतल्याने त्याची शोधमोहीम सुरु आहे .

मौजे नळवाडी येथील शिवाजी दौलत गांगोडे हे दिनांक 17 जुलै सांयकाळी ७ वाजता करंजवण धरणात मासेमारी करण्यासाठी गेले होते मात्र उशीरा पर्यंत ते परतले नाही. त्यांमुळे रात्रभर वाट पाहुन कुटुंबियांनी दिंडोरी पोलिसात धाव घेतली.

18 जुलै रोजी सकाळ पासुन दिंडोरी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत यासाठी जलतरणपटु यांची मदत घेण्यात आली मात्र आज सांयकाळी उशिरा पर्यात या व्यक्तीचा शोध लागला नसून उद्या सकाळी पुन्हा शोध कार्य चालू होणार असल्याची माहिती नळवाडी नळवाडी ग्रामस्थांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...