Saturday, September 14, 2024
Homeशब्दगंधसमुद्राचा रंग बदलतोय...

समुद्राचा रंग बदलतोय…

– अभय कुलकर्णी

- Advertisement -

माहिती-तंत्रज्ञानातील थक्क करणार्‍या बदलांपेक्षाही सध्याच्या युगाची ओळख हवामान बदलांचे युग म्हणून अधिक प्रकर्षाने होणार आहे. मागील दोन दशकांत जगभरातील तब्बल 56 टक्क्यांहून अधिक महासागरांचा रंग लक्षणीयरीत्या बदलला आहे आणि मानवी हस्तक्षेपामुळे होत असलेले हवामानबदल हे यामागील कारण आहे, असे एका नवीन संशोधनात आढळले आहे. महासागराच्या रंगातील हा फरक मानवी नजरेसाठी अत्यंत सूक्ष्म आहे. हे बदल आश्चर्यकारक नाहीत. मात्र, ते भयावह आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या