Monday, April 6, 2026
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात १ रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात १ रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १ रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आला आहेत. तर मागील चोवीस तासात ८ रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील ०१ रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...