नाशिक | प्रतिनिधी Nashik
राज्याच्या काबिनेट मंत्र्यांच्या सचिव व विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची शासनाने नेमणुका जाहीर केल्या आहेत.
- Advertisement -
या अनुषंगाने नाशिक महापालिकेचे कर उपायुक्त श्रीकांत पवार यांची बदली झाली असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे ते विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. 31 जानेवारीपर्यंत ते महापालिकेत रजेवर होते. राजेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करून आज याबाबतचे शासनाने आदेश काढले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा