Sunday, September 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजचार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्य सरकारने गुरुवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. जलजीवन मिशनचे संचालक जी. श्रीकांत यांची बदली छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची बदली मुंबईत वस्तू आणि सेवा कर विभागाचे सह आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

गंगाथरण डी. यांची बदली जलजीवन मिशनचे संचालक म्हणून तर सिडको छत्रपती संभाजीनगरचे मुख्य प्रशासक जगदीश मणियार यांची नियुक्ती आयुक्त, महिला आणि बालविकास,पुणे येथे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Accident News : प्रशासनाचा निष्काळजीपणा! पाण्याच्या पाईपवर आदळून तरुणाचा मृत्यू,...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik रस्त्यावर सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता सुरू असलेल्या कामामुळे एका तरुण पित्याचा बळी गेल्याची दुर्देवी घटना शहरातील कृषी...