Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकोटंबी घाटात ट्रकला आग; सुदैवाने जीवित हानी टळली

कोटंबी घाटात ट्रकला आग; सुदैवाने जीवित हानी टळली

पेठ । प्रतिनिधी Peth

नाशिकहून पेठकडे जाणाऱया मालवाहू आयशर ट्रक क्रमांक GJ 04 AX 6060 ला सायंकाळी ५:30 वाजे दरम्यान नाशिक -पेठ मार्गावरील कोटंबी घाटात चढानावर अचानक ड्रायव्हर केबीन मध्ये आग लागली. चालकाने प्रसंगवधान राखून रस्त्याच्या बाजूस पेट घेतलेला ट्रक उभा केला व उडी मारून स्वताःचा जीव वाचविला .

- Advertisement -

घटनेची खबर पेठ पोलीसात लगताच तातडीने पेठ नगरपंचायतीच्या अग्निशामन बंब घटनास्थळी नेण्यात येऊन आग विझविण्यात आली . मात्र मालासह ट्रक जळून खाक झाला . मात्र रस्ता रुंद असल्याने वाहतुक कुर्मगतीने सुरु होती . पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके घटनास्थळी हजर राहून आगीवर नियंत्रण आणण्यास मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....