Friday, July 3, 2026
HomeUncategorizedधुळ्यात दोन मृतदेहांची आदलाबदली

धुळ्यात दोन मृतदेहांची आदलाबदली

धुळे – 

येथील जुन्या जिल्हा रुग्णालयातील शवगृहातून दोन मृतदेहांची आदलाबदल झाल्याचे रविवारी उघडकीस आले. यामुळे गोंधळ उडाला आहे. आदलाबदल झालेल्या एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

- Advertisement -

जुन्या जिल्हा रुग्णालयातील शवगृहात मृतदेह ठेवण्यात आलेले होते. परंतु त्यात ठाकरे नामक दोन मृतदेहांचा समावेश होता. मृतदेहांच्या नावामुळे मृतदेहाची आदलाबदल झाली आहे.

एक मृतदेह धुळे तालुक्यातील जापी शिरडार्णे येथील असून दुसरा मृतदेह हा सोनगीर येथील होता. या दोन्हींपैकी एकाची विल्हेवाट लावली गेली आहे. दुसर्‍याची विल्हेवाट लावण्यापुर्वी ही बाब उघडकीस आली.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...