Monday, October 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन कक्षाची ताेडफाेड करुन राडा

नाशिक जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन कक्षाची ताेडफाेड करुन राडा

उपचारार्थ आलेले दाेन गट भिडले; फूटेज ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जुन्या वादातून दाेन गटांत हाणामारी हाेताच त्यातील जखमी व्यक्ति उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाेहाेचले. तेव्हा येथील कॅज्युल्टीत (आपत्कालीन) कक्षात दाेन्ही गटांत वाद उफाळल्याने परत एकमेकांना हाणामारी करुन दगड विटांचा मारा करुन आपात्कालिन कक्षाची ताेडफाेड केली. दाेन्ही गटांचे वैयक्तिक भांडणे असतानाच, त्यांनी अत्यावश्यक कक्षाची ताेडफाेड करत उपस्थित डाॅक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या जिवितास धाेका निर्माण करत दहशत माजविली. त्यामुळे आता सीसीटीव्हीनुसार सर्वच संशयितांचा शाेध भद्रकाली व सरकारवाडा पाेलिसांनी सुरु केला आहे. ही घटना आज रविवारी(दि. २३) सायंकाळी सात वाजता घडली.

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ ऑक्टोबर २०२६ – ग्राहकांच्या शोषणातून कंपन्यांची नफेखोरी

0
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे ही कोणत्याही लोकशाही व्यवस्थेची मूलभूत जबाबदारी आहे. बाजारपेठेतील स्पर्धा आणि नफ्याचे स्वातंत्र्य अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असले, तरी त्याचा वापर ग्राहकांच्या आर्थिक...