Sunday, February 9, 2025
Homeनाशिकदिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान

नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून निवडणूक प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 70 जागांसाठी होणार्‍या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल.

- Advertisement -

1 कोटी 56 लाखांहून अधिक मतदार 699 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यासाठी निवडणूक आयोगाने 13,766 मतदान केंद्रे तयार केली आहेत. निवडणूक प्रचार काल, सोमवारी संपला. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 8 फेब्रुवारी २०२५ , शनिवारी होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या