Friday, July 3, 2026
HomeUncategorizedनवीन थरारक वेबसिरीज ‘एक थी बेगम’ चे पोस्टर प्रदर्शित

नवीन थरारक वेबसिरीज ‘एक थी बेगम’ चे पोस्टर प्रदर्शित

“ती” अशी बेगम आहे जिने अंडरवर्ल्ड गँगस्टरला आव्हान दिले. या अशा धाडसी आणि घायाळ करणारे तसेच तितकेच सौंदर्य असलेल्या बेगमचा प्रवास इतरांसारखा नाही.

या सत्य घटनेवर प्रेरित होऊन एम एक्स प्लेयरकडून वेबसिरिजची निर्मिती करण्यात आली आहे.  एम एक्स ओरिजिनल “एक थी बेगम”च पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आले असून युजर्सने हे पोस्टर सर्वत्र सोशल मीडियात पोस्ट करत वाहवा मिळवून घेतली आहे.

- Advertisement -

सचिन दरेकर दिग्दर्शित ही द्विभाषीय रिव्हेंज स्टोरी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच आणल्याशिवाय राहणार नाही. अशी माहितीनिर्मिती आणि दिग्दर्शकांकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...