Friday, June 19, 2026
Homeभविष्यवेधकाय आहे फेंगशुई पिरॅमिड आणि अभ्यासातील एकाग्रता ?

काय आहे फेंगशुई पिरॅमिड आणि अभ्यासातील एकाग्रता ?

चीनी वास्तु अर्थात फेंगशुई यात पिरामिड घरात ठेवण्याचे खूप महत्त्व आहे. पिरॅमिड घरात ठेवून वास्तूदोष दूर करता येतात.

जाणून घ्या पिरॅमिडशी निगडित काही उपाय..

  • जर मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर आपल्याला पिरॅमिड ठेवलं पाहिजे. याने एकाग्रता वाढते.
  • शत्रू बाधा असल्यास घरात दक्षिण दिशेला पिरॅमिड ठेवावे.
  • यश-कीर्ति प्राप्त करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला पिरॅमिड ठेवावे.
  • कुटुंबात एखाद्या वाईट संगत असेल तर पिरॅमिड ठेवणे फायदेशीर ठरेल.
  • पचनशक्ती कमकुवत असल्यास पाणी पिण्यापूर्वी त्यात पिरॅमिडवर ठेवल्याने पचन शक्ती सुधारते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ओळखपत्र अनिवार्य आणि पेन्सिलचा वापर !

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत असणार्‍या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 लागू केले...