Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतलावात बुडून युवकाचा मृत्यू

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे एका तळ्यात बुडून सातपूर येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मनीष पवार(वय ३२) असे मृताचे नाव आहे.

मनीष तळ्यात पडून बुडाल्याची माहिती कळताच शाेध कार्य सुरु करण्यात आले. तेव्हा बचाव पथकाने शाेध घेतला असता मृतदेह हाती आला. मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Eknath Shinde : लंडनमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा गजर! DCM शिंदेंचे फाडफाड इंग्रजीतून...

0
नवी दिल्ली | New Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ब्रिटनच्या संसदेत आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नागरिक-केंद्री, पारदर्शक...