Sunday, July 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News: कर्जमंजुरीच्या नावाखाली अठरा लाखांची फसवणूक

Nashik Crime News: कर्जमंजुरीच्या नावाखाली अठरा लाखांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी
महिलांना मोठ्या रकमेचे व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य पसार महिला संशयित सई राजेंद्र बोडके (४५) हिला अंबड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने मखमलाबाद परिसरातून शिताफीने अटक केली. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nashik News: गोदावरीचा पूर ओसरताच रामकुंड परिसरात स्वच्छता,’इतके’ टन कचरा संकलीत

- Advertisement -

संशयितांनी ओम साई बचतगट व अरिहंत मायको फायनान्स नावाच्या संस्था स्थापन करून महिलांना एक कोटी २० लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले होते. फिर्यादीकडून १८ लाख ५३ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली होती. यात सुमारे चार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय असून पोलीस तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : आमिर खान लव्ह जिहादचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर – नितेश राणे

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi राम मंदिराच्या नावाने रान उठवणार्‍यांची जीभ कथित हज घोटाळा किंवा इतर धार्मिक संस्थांतील कथित गैरव्यवहारांवर का बंद होते? असा थेट सवाल करत...