त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
सिंहस्थ ध्वजारोहणाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुशावर्त कुंडावर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुशावर्त कुंड सज्ज झाले असून, साधू महंतांसह भाविक दाखल झाले आहेत.
संपादकीय : ३१ ऑक्टोबर २०२६ – जनादेशाचा अन्वयार्थ की मित्रपक्षांतील दोषारोप?
- Advertisement -
दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते कुशावर्त कुंडावर ध्वजारोहण होणार आहे. जवळपास बारा ते पंधरा मिनिटे हा सोहळा चालणार असून त्यानंतर राष्ट्रपती त्र्यंबकराज मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत. त्यानंतर त्या सायंकाळी गोदा आरतीसाठी मार्गस्थ होतील.




